pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथास  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दाखविली हिरवी झेंडी

0 1 7 4 1 5

जालना/प्रतिनिधी,दि. 21

विविध शासकीय लोककल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी  चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते आज हिरवी झेंडी दाखवून चित्ररथ जनजागृतीसाठी रवाना करण्यात आला.  हा चित्ररथ जालना जिल्हयाच्या शहरी व ग्रामीण भागात जाणार आहे.‍  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, जिल्हा रेशीम अधिकारी अजय मोहिते, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रेश्मा चिमिंद्रे आदिंसह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे