ब्रेकिंग
राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते आज लाभार्थींना अंत्योदय योजनेतंर्गत शिधापत्रिकांचे वाटप

0
3
2
1
7
2
जालना/प्रतिनिधी, दि. 20
जालना तहसिल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते आज लाभार्थींना अंत्योदय योजनेतंर्गत शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसिलदार छाया पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी वैभव महिंद्रकर, शिक्षणाधिकारी मंगला धूपे, महिला व बालविकास जिल्हा कार्यक्रम अधिकारी कोमल कोरे, नायब तहसिलदार मंगला मोरे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
0
3
2
1
7
2