pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

औराळा जेऊर येथे मोफत पीक विम्याचा कॅम्प चे आयोजन

0 1 2 1 1 2

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.25

राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त “सेवा सप्ताह” साजरा करण्यात आला यावेळी औराळा व जेऊर गावामध्ये केन्द्रियराज्यमंत्री डॉ भागवत कराड साहेब यांच्या वतीने मोफत शेतकऱ्यांना पिक विमा भरून देण्यात आला यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री संजय खंबायते प्रा डॉ संजय गव्हाणे सर जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार याच्या सूचनेनुसार पिक विमा पासून कोणीही वंचित राहू नये म्हणून मोफत पिक विमा गावागावात भरून घेण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सुरेश आण्णा गुजराने संघटन सरचिटणीस सुभाष काळे पंचायत समिती सभापती सुनील निकम उपसरपंच आकाश पगारे अन. मोर्चा जिल्हा अध्यक्ष कैलास जाधव अनु. मोर्चा तालुका सरचिटणीस रामदास खवळे विटा गावचे सरपंच राजेंद्र भोजने विभाग प्रमुख बाळासाहेब निकम विलास भोजने भाऊसाहेब सोनवणे ग्रामसेविका गावई मॅडम वंचित तालुका अध्यक्ष राठोड देविदास राठोड रोजगार सेवक शेळके मामा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष गणेश पवार शक्ती केंद्रप्रमुख महेश पवार दीपक पवार मा. सरपंच बबन नाना पवार तांदुळवाडी उपसरपंच आनंद चव्हाण उद्धव पवार प्रवीण शिंदे उमेश पावर तुकाराम मधे खंडू पवार नंदू राहील उद्धव पवार उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2