pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचा जालना दौरा

0 4 0 8 5 4
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.5

राज्याच्या कै.वसंतराव नाईक शेती स्‍वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲङ निलेश हेलोंडे पाटील हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि .6 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 4 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 4.30 वाजता जालना येथील रेशीम उद्योग बाजारपेठेची पाहणी करतील. सायंकाळी 5.30 वाजता जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 5 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे