pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते पीकविमा प्रचार रथास हिरवी झेंडी.

0 1 7 4 0 8

विरेगाव/गणेश शिंदे, दि.21

खरीप हंगाम 2023 -24 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व समावेशक पिक विमा योजना राबविण्यात येत आहे सदर योजना जालना जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सल साँपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे .योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी आज जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. हे रथ संपूर्ण जिल्ह्यात गावागावात फिरून प्रचार प्रसिद्धी करतील. सर्व शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती पासून पिक विमा संरक्षण घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी कायंदे, तंत्र अधिकारी राजेंद्र गावित, तालुका कृषी अधिकारी रवी राठोड, कृषीभूषण शेतकरी रावसाहेब ढगे,विमा कंपनी प्रतिनिधी उज्वल कुमार , रत्नेश कुमार इत्यादी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे