pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भगत परिवार तर्फे नवरात्रौत्सव साजरा

0 3 8 3 5 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.30

भगत परिवार तर्फे मु- भिलजी, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड येथे नवरात्रौत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी भिलजी येथील महिला मंडळनेही नवरात्रौत्सव साजरा केला. दरवर्षी भिलजी येथे नवरात्रौत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. अनेक वर्षाची ही परंपरा पुढे चालूच आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे