ब्रेकिंग
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा दौरा

0
3
1
0
3
5
जालना/प्रतिनिधी,दि.10
देशाचे आयुष (स्वतंत्र पदभार), आरोग्य आणि कुटूंब कल्याणचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि.11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 5.13 वाजता जालना रेल्वेस्थानकावर आगमन व सकाळी 5.20 वाजता जालना येथून समृध्दी महामार्गाने मेहकरकडे प्रयाण करतील.
0
3
1
0
3
5