pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मौजे सिरसवाडी येथील असंख्य युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

0 3 8 6 5 4

जालना/प्रतिनिधी,दि.15

भारतीय जनता पक्षाच्या जालना कार्यालयात आज सिरसवाडी येथील अनेक युवकांनी पक्षात प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर आणि भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे यांच्या प्रभावी मार्गदर्शनावर विश्वास ठेवून व वंदना ताई ढगे यांच्या सहकार्याने दीपक ढगे, योगेश चांडोल, गणेश झुंबड, ओंकार खंडे, विलास गव्हाड, सार्थक ढगे, प्रेमानंद ढगे, गणेश खंडेकर, विलास ढगे, दिनेश ढगे या युवकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

या प्रवेश प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांनी सर्व नवप्रवेशितांचे मनःपूर्वक स्वागत केले. तसेच, “पक्षाच्या विचारसरणीला बळकटी देण्यासाठी युवकांनी सक्रीयपणे सहभागी व्हावे व समाज परिवर्तनासाठी भाजपाच्या माध्यमातून कार्य करावे,” असे आवाहन केले.

यावेळी वंदना ढगे, सिद्धिविनायक मुळे, वसंत शिंदे, मुकेश चव्हाण, ओम कळकुंबे

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे