pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

लोकडेश्वर विद्यालयाचा विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक 

0 1 7 4 1 4

हदगाव/प्रतिनिधी, दि.16

14 डिसेंबर रोजी हदगाव येथील विवेकानंद विद्यालयात विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या स्पर्धेत तालुक्यातील तालंग येथिल लोकडेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाग घेत तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला . विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करणे तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवने या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाचे उदघाटन माननिय गट शिक्षण अधिकारी साहेब यांनी केले .
या प्रदर्शनात लोकडेश्वर शाळेचे विद्यार्थी सागर डोके व सचिन डोके
यांनी भाग घेत द्वितीय क्रमांक पटकावला या विद्यार्थ्यांना शाळेचे विज्ञान शिक्षक प्रशांत सूर्यवंशी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक डी वाय हाटेकर , संस्था अध्यक्ष रमेश परघणे , सचिव विलास आंभोरे , शिक्षक पाईकराव सर , शिक्षिका श्रीमती मुरमुरे , पत्रकार सूरज चव्हाण सह शिक्षकोत्तर कर्मचारी नाथराव राऊत , इंगोले , गरोळे यांनी विद्यार्थ्यांचे आभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे