pub-7425537887339079
Breaking
निधन वार्ताब्रेकिंग

संदीप रत्नपारखे यांचे निधन

0 0 9 2 5 8

जालना/ प्रतिनिधी,दि.5
अंबड रोड नूतन वसाहत येथील संदीप सुधाकर रत्नपारखे (३८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी , वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सुधाकर रत्नपारखे यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 2 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे