pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भगतसिंग शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्थेची कार्यकारणी जाहीर.

अध्यक्षपदी आरेफ कुरेशी,उपाध्यक्ष रमेश आंधळे तर सचिवपदी नारायण मुंढे कायम

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी, दि.21

जालना: आज (दि.२०) रोज सोमवार या दिवशी भगतसिंग शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित सदस्याची संस्थेच्या कार्यालयात सभा पार पडली. अध्यक्षस्थानी माजी चेअरमन प्रेमदास राठोड हे होते.

सर्वांच्या विचाराने आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अध्यक्ष व सचिव यांची निवड बिनविरोध करण्यात आली. नवनिर्वाचित सदस्य खालील प्रमाणे आहेत. १) आरेफ अब्बास कुरेशी-अध्यक्ष २) रमेश अर्जुन आंधळे – उपाध्यक्ष ३) नारायण दत्तराव मुंढे – सचिव ४) अरूण देवराव आंधळे-खजिनदार ५) संध्या परसराम पवार-संचालिका ६) भगवान असाराम धनगे – संचालक ७) अब्दुल हकीम अब्दुल करीम पटेल-संचालक ८) भागवत दत्तात्रय काकडे-संचालक ९) गणेश श्रीराम चव्हाण-संचालक १०) भीमाशंकर धर्माजी शिंदे-संचालक ११) रेणुका मल्लिकार्जुन मिसाळ संचालिका, मार्गदर्शक म्हणून प्रेमदास रामधन राठोड, संजयजी येळवंते, किसन घोळवे हे राहतील. सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला, व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे