pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राजुर गणपती येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न!

0 4 0 9 1 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.15

आधार क्रीडा शिक्षण व सांस्कृतिक मंडळ राजुर ,व जीवनस्पर्श नेत्रालय संभाजीनगर यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर दिनांक १५ फेब्रुवारी २०२६वार रविवार रोजी संपन्न झाले, या शिबीरासाठी डॉ. प्रशांत घोरपडे , डॉ. एस. एस. घोरपडे, सागर भालेराव(B.sc optometry) रवि वाघमारे इत्यादी तज्ञ डॉक्टरांनी सहकार्य केले ,या शिबिराचा लाभ १४४ रुग्णांनी घेतला अशी माहिती आधार क्रीडा शिक्षण व सांस्कृतिक मंडळ राजुर गणपती या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल वाघमारे यांनी दिली,

4/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 1 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे