pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

श्री शिवपुराण (शिवकथा ) भागवतचार्य अनिल महाराज माजलगावकर यांच्या अमृत वाणीतुन दुसऱ्या दिवशीची कथा

0 1 7 4 0 8

नांदेड/चंपतराव डाकोरे,दि.10

नांदेड शहरातील एन डि 41के 1 सिडको नांदेड येथे गुरूकृपा महिला मंडळ,सिडको नांदेड मार्फत दरवर्षी प्रमाणे या वर्षी
श्री शिवपुराण (शिवकथा किर्तन सोहळा हभप भागवताचार्य अनिल महाराज माजलगावकर यांच्या अमृतवाणीतुन नारदगर्व सृष्टि उत्पती, शिवपुजा व महत्व दक्षऊत्पती, हर्यश्रव संबलाश्व, सती शिवपुजन,सती शंकर विवाह, सती चरित्र, पाच तास कथेतुन भाविकांचे मन आकर्षित करून भाविक भक्त कथेत तल्लीन झाले.
हा कार्यक्रम गुरूकृपा महिला मंडळ एन डी.41 के1 सिडकोने गत तीन वर्षापासुन अति ऊत्साहाने होतो. आज क्रांति ज्योति सावित्रीबाई जयंती सुध्दा या ज्ञानयज्ञात साजरी केली.
हा कार्यक्रम दि.18मार्च 2024 पर्यंत दररोज दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत शिकवथा होत आहे.
सिडको हडको नांदेड परिसरातील भाविकांनी शिवपुराण शिवकथेचा श्रावणाचा लाभ घेत घ्यावा,शिवकथेचा व किर्तन सोहळा गुरूकृपा महिला मंडळ सिडको नांदेड एन डी.41 के 1 सिध्दि अष्टविनायक गणपती मंदिरजवळ दतनगर सिडको नांदेड च्या वतीने कार्य समितीचे अध्यक्ष नंदा काचावार,उपअध्यक्ष पंचफुला वाळके,सचिव राधाबाई जोशी, सहसचिव, सिंधु बागडे, कोषअध्यक्ष कौशल्याबाई कदम,सदस्य दायक्षणी महाजन,कविता उदगीरकर, प्रतिभा कुलकर्णी,विजया कंठाळे इत्यादी महिला पुरूषांनी परिश्रम घेत आहे असे प्रसिध्दी पत्रक दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे