ब्रेकिंग
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची सुरंगळी येथील श्रीराम कृषी सेवा केद्रांस सदिच्छा भेट

0
3
1
2
8
3
भोकरदन/संजीव पाटील,दि.12
माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे सुरंगली परीसरात दौऱ्यावर असतानां भाजपाचे कार्यकर्ते भगवान भाऊराव भोंडे यांच्या श्रीराम कृषी सेवा केद्रांस सदिच्छा भेट दिली.यावेळी भगवान भोंडे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी रावसाहेब दानवे यांनी फळबागा साठी वापरण्यात येणाऱ्या किटकनाशके,खते याविषयी माहिती घेतली. यावेळी विविध का.सेवा सोसायटी चे व्हा.चेरमण भगवान भोंडे यांचे वडील भाऊराव भोंडे ,संजय पाटील, रामभाऊ वानखेडे यांनी दानवे यांचा सत्कार केला. यावेळी सुभाष वर्पे, विष्णू भोंडे, गणेश भोंडे , रामेश्वर जाधव , रामदास टोंपे यांच्या सह अनेक गावकरी उपस्थित होते.
0
3
1
2
8
3