pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उद्धव एकनाथ पवार यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड

0 1 7 4 0 8

काजळा/प्रतिनिधी, दि.24

आज (दि.23) रोज रविवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत उध्दव एकनाथ पवार यांची मराठवाडा विभाग उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे

उद्धव पवार हे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी जालना जिल्हाध्यक्ष आहे  ही निवड राज्य नेते उदय जी शिंदे, राज्याध्यक्ष विजयजी कोंबे ,राज्य सचिव राजन कोरगावकर यांनी केली आहे.या निवडीमुळे उद्धव पवार यांच्यावर सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे