pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

14 जुलै रोजी तहसिल कार्यालय जालना येथे सरपंच पदाची आरक्षण सोडत

0 3 8 3 5 2

जालना/प्रतिनिधी,दि. 11 

 तहसिलदार जालना यांना प्राप्त अधिकारान्वये  जालना  तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत तहसिल कार्यालय जालना येथे तहसिल कार्यालय जालना येथे सोमवार दि. 14 जुलै 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

तरी सर्व नागरिकांना सरपंच पदाचे आरक्षण काढण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार जालना छाया पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे