pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

0 3 1 0 6 1

जालना/प्रतिनिधी, दि.8

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार दि.9 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2.45 वाजता हेलिकॉप्टरने जालना येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आगमन व राखीव.  दुपारी 2.50 वाजता पोलिस मुख्यालय येथून शासकीय विश्रामगृह जालनाकडे प्रयाण. दुपारी 2.55 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव. दुपारी 3 ते 5 या वेळेत शासकीय विश्रामगृह जालना येथे संवाद, भेटीसाठी राखीव. सोईनूसार रात्रीचे जेवण व मुक्कामासाठी राखीव राहतील.

गुरुवार दि.10 ऑक्टोबर रोजी  सकाळी 9.40 वाजता शासकीय विश्रामगृह येथून पोलिस मुख्यालयाच्या मैदानावरील हेलिपॅडकडे प्रयाण. सकाळी 9.45 वाजता पोलिस मुख्यालय मैदानावरील हेलिपॅड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.55 वाजता हेलिकॉप्टरने हिंगोलीकडे प्रयाण करतील.

 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
12:13