pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम  

0 4 1 3 3 6
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.9 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार‍ दि.10 ऑक्टोबर 2024 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

कार्यक्रमानूसार गुरुवार‍ दि.10 ऑक्टोबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून हेलिकॉप्टरने दुपारी 2.25 वाजता मौजे आरगडे गव्हाण (कुंभार ‍पिंपळगाव) शिवारात गट क्र. 258, 259 हेलिपॅड ता.घनसावंगी येथे आगमन व मोटारीने कुंभार ‍पिंपळगावकडे प्रयाण करतील. दुपारी 2.30 वाजता ब्ल्यू सफायर फुड प्रोसेंसिंग युनिट-2 चे भूमिपुजन कामानिमित्ताने भव्य शेतकरी मेळावा कार्यक्रमास मौजे कुंभार पिंपळगाव येथे उपस्थिती.  दुपारी 3.30 वाजता मौजे आरगडे गव्हाण (कुंभार ‍पिंपळगाव) शिवारात गट क्र.258, 259 हेलिपॅडकडे रवाना. दुपारी 3.35 वाजता मौजे आरगडे गव्हाण (कुंभार ‍पिंपळगाव) शिवारात गट क्र.258, 259 हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने नांदेडकडे प्रयाण करतील.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे