pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

‘ सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वतीने खासगाव येथे वृक्ष लागवड व स्वच्छता मोहीम’

0 3 8 3 5 2

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.19

सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जाफराबाद. येथील प्राचार्य डॉ. रमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली
*राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रीन क्लब* विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तक गाव खासगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस व महाराष्ट्र शासनाच्या हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र तसेच एक ‘पेड मॉ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच ग्रामीण रुग्णालयाचा परिसर देखील स्वच्छ करण्यात आला. याप्रसंगी खासगाव येथील श्री. ऍड. सागर लोखंडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. शिवाजी जगतवाड प्रा. डॉ. प्रदीप मिसाळ, ग्रीन क्लब चे समन्वयक प्रा. मनीष बनकर व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे