pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नळविहीरा जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती गठीत.

0 4 0 4 1 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.4

नळविहीरा ता.जाफराबाद येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शंकर भिकाजी गाडेकर यांची बिनविरोध फेरनिवड तर उपाध्यक्षपदी अनिल काकासाहेब मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती निवडण्यासाठी सोमवारी शाळेच्या प्रांगणात पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.उर्वरित समितीत सदस्य म्हणून सरला शिवाजी गाडेकर,
डिगांबर महादु मोरे ,
संतोष लिंबाजी मोरे,वंदना प्रल्हाद गाडेकर,परमेश्वर रामेश्वर मोरे,कृष्णा दमोता जाधव,
स्वाती ज्ञानेश्वर दानवे,विलास भगवान गाडेकर,ज्योती सुनिल गायकवाड,प्रतिभा दिनेश जाधव ,अरुण रामराव गाडेकर यांचा समावेश आहे.समिती निवडण्यासाठी सुनिल गायकवाड,विष्णू गाडेकर, अंबादास जाधव,बाबुराव क्षीरसागर,विष्णू लोखंडे,नंदू गाडेकर ,पवन गाडेकर,आकाश वाकुडे, अंकुश गाडेकर,परमेश्वर मोरे,शिवाजी गाडेकर यांचे सहकार्य लाभले तर यावेळी मुख्याध्यापक शिवहरी नागरे, दत्तू मुनेमाणिक, सुनिल अंभोरे, काशिनाथ उखर्डे,विनोद कळंबे, दिपक चव्हाण,ज्ञानेश्वर झगरे, मंजुषा बकतकार,पूजा गहेरवाल यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 1 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे