ब्रेकिंग
जालना जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 9 मि.मी. पावसाची नोंद
0
3
2
1
8
0
जालना/प्रतिनिधी,दि.25
जिल्ह्यात 25 जुलै, 2024 रोजी मागील 24 तासात सरासरी 9.10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जालना जिल्ह्यात आज झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलीमीटरमध्ये असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाची आहे.
जालना 7.50 (345.70), बदनापूर 3.90 (281.70), भोकरदन 10.60 (350.10), जाफ्राबाद 10.70 (326.70), परतूर 8.30 (434.90), मंठा 9.70 (415.50), अंबड 10.40 (303.90), आणि घनसावंगी 10 (342.50) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 603.10 मि.मी. असून 1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी 57.44 टक्के पाऊस झाला आहे.
0
3
2
1
8
0