pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

01 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्ह्यात 1 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह – जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

0 1 7 3 8 5

 जालना/प्रतिनिधी,दि. 5 

जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  00 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात –   निरंक, मंठा तालुक्यातील  मंठा शहर-1, परतुर  तालुक्यातील – निरंक, घनसावंगी तालुक्यातील – निरंक, अंबड तालुक्यातील- निरंक, बदनापुर  तालुक्यातील- निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील- निरंक, भोकरदन तालुका – निरंक, इतर जिल्ह्यातील- निरंक, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 01 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 01 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 73660 असुन  सध्या रुग्णालयात- 1 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14286 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 136 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-861852 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -01, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 68836 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 788944 रिजेक्टेड नमुने-2878, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1194, एकुण प्रलंबित नमुने-00, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -542240
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती –00,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-13252 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती –00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -01, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00 दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-01, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 67619,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 2,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1260464 मृतांची संख्या-1215
जिल्ह्यात 00  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे