महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले आणि जिल्हा प्रभारी तथा प्रदेश सरचिटणीस मा. आ. नामदेवराव पवार यांच्या मान्यतेने व प्रदेश उपाध्यक्ष तथा आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारणी शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमूद यांनी नुकतीच जाहीर केली आहे.
जालना काँग्रेस शहर ब्लॉक अध्यक्ष वैभव उगले, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राऊत, डॉ. विशाल धानुरे, जगदीश भरतीया, ॲड. विनायकराव चिटणीस, राजेंद्र गोरे, अब्दुल बासेद कुरेशी, धर्मा खिल्लारे, महावीर ढक्का, किशोर गरदास, विनोद यादव, सय्यद रहीम तांबोळी, मोहन इंगळे, महेश बबलू सारस्वत, जिल्हा सरचिटणीस ॲड. संजय खडके, कलीम खान हारून खान पठाण, गणेश चांदोडे, विष्णू वाघमारे, आरेफ खान, सीताराम अग्रवाल, रमेश गौरक्षक, जीवन सले, शेख शकील शेख लालामिया, सय्यद अझर, शेख इर्शाद, अजीम बागवान, जिल्हा सचिव ॲड. अर्शद खान बागवान, सिराज पटेल, संजय पाखरे, अशोक नावकर, परसराम अवघड, राधाकिसन दाभाडे, शंकर जाधव, अरुण सरदार, ॲड. शेख मुजम्मिल, कोषाध्यक्ष संजय मुथा, जालना शहर महानगरपालिका प्रभाग समिती अध्यक्ष आनंद वाघमारे, मिडीया प्रमुख बाबासाहेब सोनवणे, कार्यकारणी सदस्य अंकुश राऊत, अशोक उबाळे, राजेश काळे, नदीम पहेलवान मोमीन, जॉर्ज उगले, श्रावण भुरेवाल, बालकृष्ण कोताकोंडा, संगीता पाजगे, इम्रान आमानुल्ला खान, मुज्जमील कुरेशी, सौ. पूनम राज स्वामी, विभा लाखे, सौ. छाया वाघमारे, मधुराबाई सोळुंके, संतोष माधववाले, अंकुश राजगिरे, शेख शफिक, प्रभुदास भालेराव, दाविद गायकवाड व सर्व आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष, विविध सेलचे शहर जिल्हाध्यक्ष पदसिद्ध कार्यकारणी सदस्य असतील असे शेख महेमूद यांनी सांगीतले.