pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आदर्श विद्यालय सायगाव डोंगरगाव एस.एस.सी. परिक्षेचा निकाल ९६.५९%

0 1 6 5 1 2

काजळा/प्रतिनिधी, दि.2

बदनापुर तालुक्यातील सायगाव डोंगरगाव येथील आदर्श विद्यालयाच एस.एस.सी.परीक्षेचा चा निकाल ९६.५९% इतका लागला आहे.

उत्तीर्ण विद्यार्थ्यामध्ये ३१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण, प्रथम श्रेणीत ३६ विद्यार्थी उत्तीर्ण, द्वितीय श्रेणीत १५ विद्यार्थी उत्तीर्ण तृतीय श्रेणीत ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विद्यालयातून कु.अश्विनी वैजीनाथ गवारे हीने ८९% प्रथम, द्वितीय क्रमांकामध्ये तीन विद्यार्थीनी आहेत. कु. भाग्यश्री गजानन बोंबले, वैष्णवी नवनाथ उगले, दिपाली ज्ञानेश्वर आठवले ८७% , कु. रुपाली पांडुरंग नन्नवरे ८४% तृतीय क्रमांक प्राप्त केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री. नाथाभाऊ घनघाव अध्यक्ष, दामोधर ठोंबरे सचिव सर्व संचालक मंडळ योगेश शिंदे, साईनाथ घनघाव, ज्ञानदेव घनघाव, अरविंदराव चव्हाण, भाऊसाहेब वाढेकर, गोपाल महाजन, संजय शिंदे, अविनाश घनघाव, हरिचंद्र कापसे, प्रकाश गवारे, श्रीमती. विद्या शिंदे, श्री. नारायण कुमावत गटशिक्षणाधिकारी बदनापुर श्री. आन्नासाहेब खिल्लारे केंद्र प्रमुख, श्री. राजेश जोशी केंद्रीय मुख्याध्यापक काजळा, श्री. पंढरीनाथ उनवणे मुख्याध्यापक, रमेश रबडे परिक्षा विभाग प्रमुख, श्री. एकनाथ तांबे, श्रीमती. कविता अहिरराव, श्रीमती रंजना हिवरे, रामकृष्ण पाटील, गोविंद पडुळ, बाबासाहेब पाझाडे, दिनकर लाड, विजय घनघाव, आबासाहेब सुपेकर, राजेभाऊ मगर, आसाराम कईलकर, अशोक मुगदल, तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे

4/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 6 5 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे