सौ सरस्वती दत्तात्रय खरात माजी पंचायत समिती सदस्या यांचा ठाकरे गट शिवसेना पक्षा ला सोड चिठ्ठी

विरेगाव /गणेश शिंदे दि 4
जालना तालुक्यातील विरेगाव येथील माजी पंचायत समिती सदस्या सौ सरस्वती दत्तात्रय खरात यांनी मागिल 2017 मध्ये विरेगाव गणातुन निवडनुक लढवुन निवडुन आल्या होत्या याच्या पहीले डुकरी पिपरी गणात राष्ट्रवादी कॉंग्रेस चा उमेदवार विजय होत होता हा गण राष्ट्रवादी चा बाले कीला होता मात्र 2017 साली गण विरेगाव झाला आणि या गणात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना ,भाजप ,रासपा, यांच्या लढत होऊन शिवसेनेचे सौ सरस्वती दत्तात्रय खरात यांचा भरघोस मतानी विजय झाला होता
राष्ट्रवादी कॉंग्रेस चा बालेकीला असलेला गण ढासळला आणि शिवसेनेचा उमेदवार विजय झाला
मात्र पक्षा अतंर्गत नाराजी असल्याने पक्षाला सोड चिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आसल्याचे माजी पंचायत समितीसदस्या सौ सरस्वती दत्तात्रय खरात यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे