मानव विकास संरक्षण समिती हदगाव कार्यकारणी जाहीर

हदगाव/प्रतिनिधी,दि.28
मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली रजिस्टर भारत सरकार राष्ट्रीय अध्यक्ष श्री विजयजि कुराडे साहेब . श्री प्रवीण गायकवाड राष्ट्रीय मानव संसाधन व्यवस्थापन प्रशासक व बीड जिल्हा अध्यक्ष मुस्तफा पठाण यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये मानव विकास संरक्षण समिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यकारणी जाहीर करण्याचे काम नांदेड जिल्हा अध्यक्ष महेंद्र धोंगडे यांनी हाती घेतले आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका कार्यकारणी मध्ये अध्यक्ष म्हणून मारोती काकडे . उपाध्यक्ष भगवान कदम तालुका महासचिव तुषार कांबळे यांची आज महेंद्र धोंगडे नांदेड जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय विश्रामगृह हदगाव येथे बैठक घेऊन एकमताने निवड करण्यात आली आणि पुढील कार्यास हादगाव तालुका कार्यकारणीस शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळेस मानव विकास संरक्षण समिती नांदेड जिल्हा महिला अध्यक्ष सविताताई निमडगे. हदगाव तालुका अध्यक्ष अनिताताई काळे.आनि सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.