ब्रेकिंग
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले 30 ऑगस्ट रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर

0
1
1
8
2
2
जालना/प्रतिनिधी,दि. 29
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे दि. 30 ऑगस्ट 2023 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 11.15 वा. औरंगाबाद येथून जालना येथील वृंदावन हॉल, हॉटेल गॅलेक्सी, जिंदल मार्केट येथे आगमन, सकाळी 11.30 वा. पत्रकार परिषद, स्थळ- वृंदावन हॉल, हॉटेल गॅलेक्सी, जिंदल मार्केट, जालना, दुपारी 1.00 वा. सार्वजनिक बैठक, स्थळ- वृंदावन हॉल, हॉटेल गॅलेक्सी, जिंदल मार्केट, दुपारी 4. वृंदावन हॉल, हॉटेल गॅलेक्सी, जिंदल मार्केट येथून प्रयाण.
0
1
1
8
2
2