ब्रेकिंग
केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी 12 मार्चला जालना दौऱ्यावर

0
3
0
4
8
7
जालना/प्रतिनिधी,दि.11
केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे दि. 12 मार्च 2024 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि.12 मार्च 2024 रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरुन हेलिकॉप्टरने दरेगाव हेलीपॅड, जालना येथे आगमन, सकाळी 9 ते 10 या वेळेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “गती शक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल”चे दूरदृश्य प्रणालीव्दारे होणाऱ्या लोकार्पण समारंभास उपस्थिती. सकाळी 10 वा. मल्टी मॉडेल लॉजिस्टीक पार्कचा एलओए जारी केला जाईल. तसेच सकाळी 11 वाजता दरेगाव हेलिपॅड येथून प्रयाण करतील.
0
3
0
4
8
7