pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सुरंगली येथे बैल पोळा उत्साहात विना पोलिस बंदोबस्त शांततेत साजरा

0 3 8 4 4 1

 भोकरदन/प्रतिनिधी, दि.23

भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथे श्री क्षेत्र काशी विश्वेश्वर मंदिर प्रांगणात शेतकऱ्यांचा महत्वाचा बैल पोळा हा सण उत्साहात विना पोलिस बंदोबस्त साजरा करण्यात आला. या परीसरात नुकताच चांगला पाऊस पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी हा सण आनंदात साजरा केला. बैलांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. शेतीच्या कामासाठी यांत्रिक पद्धतीने ट्रॅक्टरचा वापर होत आहे. सालगडी मिळत नसल्याने आणि बैल जोडी सांभाळणे खर्चिक झाले आहे . त्यामुळे दिवसेंदिवस बैलांची संख्या घटत आहे.या वेळी पोलिस पाटील संजय तुकाराम दांडगे हे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे