ब्रेकिंग
स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

0
3
1
0
5
8
जालना/प्रतिनिधी,दि.14
स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मंगळवार दि.15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 09.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या प्रसंगी सर्वांनी राष्ट्रीय पोशाखात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0
3
1
0
5
8