ब्रेकिंग
राज्य कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) पाशा पटेल 17 जानेवारीला जालना जिल्हा दौऱ्यावर

0
3
2
1
6
7
जालना/प्रतिनिधी,दि.16
राज्य कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) पाशा पटेल हे दि. 17 जानेवारी 2024 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम
पुढील प्रमाणे आहे.
बुधवार, दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वा. जळगाव येथून वाहनाने जालनाकडे प्रयाण (सिल्लोड, भोकरदन मार्गे) दुपारी 1.30 वा. जालना येथे आगमन व डॉ. सुयोग कुलकर्णी
यांचे घरी राखीव. सोईनुसार लातुरकडे प्रयाण (बीड अंबेजोगाई मार्गे).
0
3
2
1
6
7