ब्रेकिंग
निर्माते शशिकांत गांगण निर्मित पेन किलर लघु चित्रपट लवकरच आपल्या भेटीला
निर्माते शशिकांत गांगण निर्मित पेनदिग्दर्शक एम.नटराज आणि कृष्णा देडे यांचे लाभले उत्तम दिग्दर्शन .

0
3
2
9
1
6
जालना/प्रतिनिधी, दि.13
दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर पेनकिलर या लघुपटाचा मुहूर्त डोंबिवली येथे पार पडला.गरिबीच्या पार्श्वभूमीवर हा लघुपट असून यात नवीन कलाकार बरोबर महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेते भुषण कडू हे सुध्दा विशेष भुमिका करीत आहेत या लघु चित्रपट मध्ये शशिकांत गांगण,एम.नटराज,कृष्णा देडे,आशिष सातपुते,रंजना बलसाने,लिंबा चव्हाण,गणेश चव्हाण,अविनाश नामजोशी ई .कलाकार करीत आहेत सहायक दिग्दर्शक सोहन कांबळे असून केशभूषा,आणि मेकअप चंदना चाळके हे करणार आहेत
0
3
2
9
1
6