pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा

0 3 2 2 0 3

जालना/प्रतिनिधी,दि.21

दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात  निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ घेण्यात आली.

यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ देण्यात आली. यावेळी अधिकारी तसेच कर्मचारी यांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 2 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे