pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आयर्न कुठुंबरे ३ किलोमिटर धावणे स्पर्धेत तालुक्यातून प्रथम

0 3 8 6 5 4

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.10

भोकरदन येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल अन्वा चे विद्यार्थी आर्यन कुठुंबरे बरे 3 किलोमीटर धावणे च्या स्पर्धेत तालुक्यातून प्रथम
अजय सिंगल 200 मीटरच्या धावण्याच्या स्पर्धेत तालुक्यातून प्रथम
लांब उडी मध्ये निवृत्ती जाधव तालुक्यातून तिसरा
अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक मिळून जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी पात्र झाला आहे त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री बेडवाल सर गवळी सर पाबळे सर शेळके सर सोनवणे सर रींडे सर सपकाळे मॅडम इंगळे मॅडम कुटुंबरे मॅडम सपकाळ सर उजळंबे सर खुळे मॅडम. पल्हाळ मॅडम यांनी क्रीडा शिक्षक फदाट सर व मार्गदर्शक फोलाने सर यांचे अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे