pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मोहम्मद कैफ चा पहीला रोजा

0 4 1 0 0 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.20

टेंभुर्णी येथील राहीवासी शेख नासिर शेख फारुख यांचा मुलगा मोहम्मद कैफ वय 7 वर्ष या चिमुखल्याने आपल्या जीवनातील पवित्र रमजान महिन्यात रोजा (उपास ) पूर्ण केल्या बद्दल त्याचे वडील शेख नासिर शेख फारुख शेख बशीर pcm चे तालुका अध्यक्ष शेख अशफाक . शेख मुस्ताक शेख अन्सार शेख फरहान शेख इब्राहिम शेख माझं शेख हसनैन आदींनी अभिनंदन व कौतुक केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 0 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे