pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद  यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि.12

राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी संगीता सानप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसीलदार प्रणाली तायडे यांच्यासह अधिकारी- कर्मचाऱ्यांनी  राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे