ऊठ मराठा जागा हो. संघर्षाचा धागा हो सकल मराठा आरक्षण योध्दा मनोज पाटिल जरांगे यांची दि.8डिसे.2023 नायगाव येथील सभेच्या नियोजनाची बैठक गावकऱ्यांच्या वतीने संंपन्न
नांदेड/चंपतराव डकोरे पाटिल,दि.7
कुंचेलि ती. नायगाव येथे
सकल मराठा आरक्षण योध्दा मनोज पाटिल जरांगे यांची दि.8 डिसे.2023 नायगाव येथील सभेच्या नियोजनाची बैठक गावकऱ्यांच्या वतीने ऊत्साहात सपन्न झाली.
या बैठकीला सभेच्या नियोजनास सकल मराठा समाज बांधव गावकऱ्यांनी सर्व गावातील महिला,पुरूषांनी मोठ्या संख्येनी
नायगाव येथे मराठा योध्दा मनोज पाटिल जरांगे यांच्या जाहिर सभेला गावातील स्वयसेवक म्हणुन तरुण कार्यकर्त्यानी सेवा करण्याचा,तर गावकऱ्यांच्या वतीने येणाऱ्या सकल मराठा समाज बांधवांना नाष्टा पाण्याची व्यवस्था करण्याचा व सर्व गावातील महिला पुरूषांनी जास्तीत जास्त सभेला उपस्थित राहण्याचा निर्णय गावकऱ्यांच्या वतीने घेण्यात आला.
असे प्रसिध्दीपत्रक सकल मराठा गावकऱ्यांच्या वतीने देण्यात येते