ब्रेकिंग
वीर बाल दिवसानिमित्त अभिवादन
0
3
2
1
6
7
जालना/प्रतिनिधी,दि.26
वीर बाल दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात वीर साहिबजादे यांच्या शौर्य आणि बलिदानास विनम्र अभिवादन करण्यात आले. तहसीलदार वैभव महेंद्रकर यांनी साहिबजादे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती..
0
3
2
1
6
7