pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पुर्व परीक्षा परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

0 3 2 6 6 6

जालना/प्रतिनिधी,दि. 30

महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षा-2025 जालना येथील एकुण 9 उपकेंद्रावर रविवार दि.2 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे. तरी परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे. हा आदेश दि.2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी जारी केले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 6 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे