pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

*बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे कर्मचारी यांनी बदली व इतर सवलती घेऊन शासनाची फसवणूकिच्या तक्रारीवरून विधानसभेत ताराकित प्रश्न माजी मुख्यमंत्री या.अशोकराव चव्हाण, आमदार मोहनराव हंबर्डे मांडणार*

0 1 7 4 1 5

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटील,दि.12

नांदेड जिल्ह्यातील अनेक खात्यातील कर्मचारी दिव्याग बांधवांना मिळणाऱ्या अनेक सवलती मिळाव्यात म्हणून आर्थिक व्यवहार करुन बोगस दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढुन सवलतीचा लाभ घेऊन खऱ्या दिंव्यागाना हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या बोगस दिव्यांचा चे प्रमाणपत्र देणाऱ्या व घेणाऱ्या वर कठोर कार्यवाही करावी म्हणून अनेक दिव्यांग संघटनेच्या वतीने शासन प्रशासनास, निवेदन देऊन विनंती केली असता त्यासंबंधी मा.जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व बोर्डाचे कर्मचारी व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी सोबत बैठकित संबंधित कर्मचाऱ्यांना कडक सुचेना देण्यात आल्या होत्या.
पण आर्थिक व्यवहार केल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक क्षिक्षकासहित कर्मचारी सवलतीसाठि दिव्यांग नसताना दिव्यांचा चे प्रमाणपत्र काढुनी बदली व ईतर सवलतीचा लाभ घेतला असल्याची नांदेड जिल्ह्यातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्रासाठि माजी मुख्यमंत्री या.अशोकराव चव्हाण,व नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे साहेब येणाऱ्या पावसाळि अधिवेशनात तांराकित प्रश्न मांडणार आहेत.
तरि खऱ्या दिव्यांगाना सवलती पासुन वंचित ठेऊन कर्मचारी असुन बोगस दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढुन शासनाची दिशाभूल करुन सवलती लागणाऱ्या व त्यांना बोगस दिव्यांगाचे प्रमाणपत्र देणाऱ्या कर्मचारी यांच्याबद्दल ताराकिंत प्रश्न जास्तीत आमदार महोदय यांनी आवाज ऊठऊन अशा कर्मचाऱ्यांना कडक क्षिक्षा करण्याची तरतूद केल्यास बोगस दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढण्याची व देण्याची हिंमत होणार नाही असे मत दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे