राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो महिलेचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
राष्ट्रवादीचे महिला आघाडी उपाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष कांचन शिरभे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो महिलांचा राष्ट्रवादी प्रवेश

जालना/प्रतिनिधी, दि.27
जालना शिनखेडा पोखरी बदनापूर रोषनगाव या गावातील महिलांचा राष्ट्रवादीचे महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कांचन शिरभे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो महिलेचा आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे यावेळी सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष अमोल खरात, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष विलासराव भावले, जालना तालुका अध्यक्ष संतोष ढेंगळे, सेवादल जिल्हाध्यक्ष पद्माकर हंडे, सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष सचिन इरछे, अर्चना गायकवाड, सविता साळवे ,महीला , आणिता झिने सलमान भाई पठाणयुवक शहर उपाध्यक्ष, सतिष वहुळे जिल्हा शहर अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग सिद्धु शिंदे आदींची उपस्थिती होती.