pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

क्रांतीसुर्य म.ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 2 मार्चला बैठक

0 3 2 1 7 2
जालना/प्रतिनिधी,दि.24
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले  यांची 198 वी जयंती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 व्या जयंतीनिमित्त जूना जालना, सावता माळी सभागृह, राजारामनगर जालना शहर महापालिकेच्या पाठीमागे जालना येथे दि. 2 मार्च 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत महात्मा फुले जयंती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यानमाला, महात्मा फुले यांच्या जीवनावर नाट्यस्पर्धा, महात्मा फुले यांच्या जीवनचरित्र्यावर पवाडे, लाडु वाटप आदि कार्यक्रम करण्याबाबतच्या नियोजनासाठी ही बैठक बोलविण्यात आली आहे. यावेळी महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना  मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत व ओबीसीला समाजाला सावित्री आई घरकुल योजना लागु करावी, यासाठी मागणी करण्यात येणार आहे. तसेच माळी समाजासाठी सावित्रीआई फुले महामंडळ स्थापन करायचे याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी व मद्यपान बंद ठेवावे आदिबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीस अखिल भारतीय महात्मा समता परिषद सर्व पदाधिकारी, सदस्य, माळी महासंघ, सर्व पदाधिकारी, सदस्य, सावता परिषद सदस्य पदाधिकारी,  आंबेडकर अनुयायी, ओबीसी समाजातील पदाधिकारी, भटक्या, विजेएनटी,एनटी पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी  उपस्थित रहावे असे आवाहन भास्करराव अंबेकर, अश्‍विन अंबेकर, बाबासाहेब शिवाजी वानखेडे, डॉ. विशाल धानुरे,  प्रा.राजेंद्र जाधव, अमोल धानुरे, गोकुळ स्वामी, दीपक वैद्य, सुधाकर निकाळजे, शेख इब्राहिम, सुनिल रत्नपारखे, शिवलाल अक्षय, बाबा पठाण,सुरेश रत्नपारखे, संतोष जमधडे,अमरदीप शिंदे, नितीन तायडे,मधुकर झरेकर, सुंदरराव कुदळे, बाबासाहेब सोनवणे, योगेश रत्नपारखे, निखील पगारे, गजानन खांडेभराड, राजेंद्र शिंदे, स्वप्नील गायकवाड, संदीप हिवराळे, इब्राहिम शेख,  गणेश तरासे, बाबुराव मामा सतकर, मा. जि.प.  सदस्य बबनराव खरात, संतोष परळकर, मगरे टेलर, गवई, राजेश मगरे, आबा पाटील, वरखेडचे सरपंच सर्जेराव शेवाळे,आसाराम रायकर, सागर राऊत, कुंभेफळचे सरपंच सुधाकर खरात,  प्रभाकर घडलिंग, संतोष  पाटील खरात, राहुल रायकर, नंदकुमार जाधव, देवनाथराव जाधव, डॉ. सुशिल धानुरे, डॉ. श्रावण शेवाळे, रामदास शेवाळे शिक्षणाधिकारी बाबासाहेब खरात, विशाल वाघमारे, सदाशिव वाघमारे, बाबासाहेब गाडेकर, प्रभाकर खरात, संजय खरात ,मदन खरात, बंडु पाऊलबुध्दे, शिवनाथ पाऊलबुध्दे,विलास राऊत, संतोष राऊत, रमेश मुळे, रामेश्‍वर गाडेकर,अर्शद बागवान, बाळु देशमुख,किशोर मघाडे, सचिन पगारे, बाबासाहेब गाडेकर, दत्ता खांडेभराड, वैजीनाथ नागरे, ॲड. रामेश्‍वर खांडेभराड,परमेश्‍वर खांडेभराड, अनिल वाघमारे, ॲड. राजाळे, ॲड. दैणे, लक्ष्मण इधाटे, शिवाजी घायाळ, बंडु जाधव, शंकर घोडके, शंकर सातपुते, ऋषीधंर राऊत, निलेश वानखेडे, सचिन जैवळ, सचिन वानखेडे, दिलीप पाऊलबुध्दे, सतीश खांडेभराड, पंडीत जाधव, जनार्धन जाधव, आशिष वैद्य, लक्ष्मण गडकरी, रमेश गडकरी, गोविंदराव बारवकर, अशोक खांडेभराड, नितीन इंगळे, धरम इंगळे, रामभाऊ जाधव, सय्यद अखिल, महेंद्र शिंदे, आसाराम राठोड, सलमान शेख, महासंघाचे अध्यक्ष मुस्ताक बेग (जॉनी), बाबासाहेब खांडेभराड, फुलझाडे, रघुनाथ मगर, सुरेश दांडगे, दगडु बडदे, राहुल मुळे, प्रा बुलबुले, शिवलाल घाडगे,  सतिश फत्तेपुरीये, सिध्दार्थ पवार, गणेश जाधव आदिंनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे