ब्रेकिंग
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे आवाहन
0
4
0
8
5
3
जालना/प्रतिनिधी,दि.18
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेसाठी वितरीत केलेल्या व थकबाकीदार असलेल्या कर्जदारांसाठी संपुर्ण कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा केल्यास 50 टक्के थकीत व्याज माफ सवलत योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जालना या जिल्हा कार्यालयाशी दुरध्वनी 02482-223420 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस.एम.राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0
4
0
8
5
3
