ब्रेकिंग
आदित्य दामोदर ठोंबरे याची नवोदय जवाहार विद्यालय आंबा येथे निवड

0
3
2
1
8
1
विरेगाव / गणेश शिंदे दि.6
जालना तालुक्यातील हिवरारोषनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी
आदित्य दामोदर ठोंबरे यानी 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत घवघवीत एस मिळवुन नवोदय विद्यालय आंबा,परतूर येथे निवड झाली आहे.
या यशस्वितेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरारोषणगांव केंद्र कारला शाळेतील
मुख्याध्यापक श्री एम.एम.कांबळे, सहशिक्षक श्री शिवशंकर पडघन ,श्री ज्ञानेश्वर वाघमारे,श्री नागेश मगर, सहशिक्षिका श्रीमती प्रज्ञा मोरे, श्रीमती अश्विनी वझरकर, श्रीमती व्हि.जी.भोळे, श्रीमती म्हस्के मॅडम श्रीमती शिल्पा जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.यावेळी आदित्य ठोंबरे याचा सत्कार करण्यात आला
0
3
2
1
8
1