ब्रेकिंग
ग्रामीण भागातील तरुणांना उद्योग व्यवसाय करण्या सदर्भात ग्रामोद्योग अधिकारी यांची ग्रामीण उद्योजक जितेंद्र गाडेकर यांच्या शी बैठक.

0
3
1
5
3
3
जालना/प्रतिनिधी,दि.30
जालना,जिल्हा ग्रामोद्योग अधीकारी, म. रा. खादी व ग्रामोद्योग मंडळ, जालना चे वाघमारे साहेब यांची ग्रामीण उद्योजक जितेंद्र गाडेकर यांच्या श्री सुवर्ण चाफा, ज्वेलरी च्या शोरूम ला सदिच्छा भेट दिली.
यावेळी ग्रामीण भागातील तरुणांना उद्योग व्यवसाय सुरु करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच बँकेत येणाऱ्या अडचणी बाबद जिल्हा अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून यावर मार्ग काढता येईल असे ही वाघमारे साहेबांनी बोलताना सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते इंगोले साहेब उपस्थित होते.
0
3
1
5
3
3