pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

माहोरा येथील ९० मुलींनी नोंदवला स्वसंरक्षनचे धडे या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमा अंतर्गत सहभाग

0 4 1 0 2 9
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.21

जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील मुलींनी ग्रँड मास्टर शिपुजी भरद्वाज यांच्याकडून माहोरा पंचक्रोशीतील 90 मुलींनी घेतले आत्मसंरक्षणाचे धडे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाचा उपक्रम अंतर्गत मुलींसाठी मोफत दोन दिवशीय राज्यस्तरीय स्वसंरक्षण देण्यात आले ग्रँड मास्टर सिंपू जी भरद्वाज यांच्या उपस्थितीत १७ ते १८ फेब्रुवारी २०२६ आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव रोड कोमठाण कोपरगाव या ठिकाणी देण्यात आले. त्या ठिकाणी तीन हजार पेक्षा जास्त मुलींनी सहभाग घेतला होता महाराष्ट्र शासन व शालेय शिक्षण विभाग व मुख्यमंत्री फडणीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शालेय शिक्षण मंत्री दादा पुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसीय राज्यस्तरीय मुलींना आत्मसुरक्षा शिबिर आयोजन करण्यात आले होते. तसेच गर्ल्स सेल्फ डिफेन्स संस्थेचे अध्यक्ष वैशाली वाघमारे यांच्या माध्यमातून माहोरा पंचक्रोशीतील 90 मुलींनी सहभाग नोंदवून आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळविले तसेच या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य दिनेश वाघमारे गजानन यांचे सोनवणे सर,बरडवाल मॅडम, गायकवाड मॅडम, डिस्ट्रिक्ट कॉर्नर दिघे सर या सर्वांचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 2 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे