pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्रभाग क्र-३ करिता राजेंद्र कसबे प्रबळ दावेदार..

0 3 8 4 4 1

पुणे,दि 11

स्थानिक स्वराज संस्था या करिता लवकरच मतदान प्रक्रिया होणार आहे..तशी चाहूल लागताच अनेक इच्छुक उमेदवारांनी तयारी चालू केली..
सासवड नगरपरिषद प्रभाग क्र-३ तेथील शेड्यूल कास्ट महिला व सर्वसाधारण पुरुष अस आरक्षण आहे तेथूनच अनेक महिला पुरूष नगरसेवक पदा करिता इच्छूक आहे.त्यातीलच एक नाव म्हणजे लेखक, दिग्दर्शक राजेंद्र चंद्रकांत कसबे अनेक दिवसापासून समाजसेवीची आवड असलेले हे व्यक्तिमहत्व दिनदुबळे सर्व समान्य माणासांना न्याय देण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावण्यासाठी तयार असलेला हा तरूण..
प्रभाग क्र-३ विकासासाठी राजेंद्र कसबे या प्रभागातून नगरसेवक पदा करिता इच्छूक आहे..या प्रभागात राजेंद्र कसबे प्रबळ दावेदार,फिक्स नगरसेवक म्हणून या प्रभागातील मतदार चर्चा करित आहेत..
होऊ द्या काही..
काही झाल तरी आता माघार नाही..अशी गर्जना राजेंद्र कसबे यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे