pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दत्तोपंत पा. पोहेकर यांचे निधन

0 1 1 8 0 9
जालना/प्रतिनिधी,दि.6
तालुक्यातील टाकरवन येथील दत्तोपंत श्रीपतराव पा. पोहेकर यांचे (दि. ६) वयाच्या १०५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम दि. ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता येथील स्मशानभूमीत होणार आहे. ते शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरिभाऊ पा. पोहेकर यांचे वडील होत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *