ब्रेकिंग
भगवान धनगे यांना नॅशनल एज्युकेशन ब्रिलायन्स अवॉर्ड जाहीर !
वेलकम 5 स्टार हॉटेल, द्वारका,नवी दिल्ली येथे दिला जाणार पुरस्कार!

0
1
1
7
9
3
जालना/प्रतिनिधी,दि.7
नॅशनल एज्युकेशन ब्रिलायन्स अवॉर्ड (NEBA) 2023,जयपूर तर्फे दिला जाणारा आपल्या देशाच्या सर्वात प्रतिष्ठित शिक्षण पुरस्कार ‘राष्ट्रीय शिक्षण
ब्रिलायन्स अवॉर्ड्स 2023′ भगवान धनगे यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे. हा मानाचा पुरस्कार त्यांना दि.29 ऑक्टोबर 2023 रोजी’ 5 स्टार वेलकम हॉटेल,ITC, द्वारका, नवी दिल्ली येथे दिला जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्राच्या सुधारणेसाठी तुमच्या योगदानाबद्दल आणि प्रयत्नांची प्रशंसा करत आणि त्यावर विश्वास ठेवत हा प्रतिष्ठेचा त्यांना देण्यात येणार आहे.
पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक करण्यात येत आहे
0
1
1
7
9
3