pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

स्वंतत्र भारत पार्टी जिल्हा तालुका कार्यकर्त्यांची बैठक गुणवंत पाटिल हंगरेकर यांच्या निवासी राष्टि्य अध्यक्ष अनिल घनवट यांच्या ऊपस्थित संपन्न

0 1 7 4 0 8

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.28

नांदेड जिल्हा तालुका पदाधिकारी
यांची महत्वाची बैठक राष्टिय अध्यक्ष अनिल घनवट,महिला अध्यक्ष सीमाताई नरोटे,माजी. प्रांत अध्यक्ष गुणवंतराव हंगरगेकर यांच्या ऊपस्थित तालुका जिल्हा पदाधिकारी यांच्या बैठकीत अनेक विषयांवर अनेकांनी मते मांडलेत.
या बैठकित स्वांतत्र भारत कडुन निवडणुक लढवायची काय? शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नासाठी आंदोलन करून न्यायासाठि प्रशासनाच्या कार्यालयासमोर न करता लोकप्रतिनिधींच्या निवासासमोर करावी असे किसनराव पाटिल यांनी सुचविले तर गाव तिथे शाखेचा बोर्ड लाऊन येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत ऊमेदवारी दाखल करून आपली शक्ती दाखवावी असे शिवराज पाटील थडीसावळिकर यांनी व्यक्त केली.
शेतकरी शेतमजुराचा आर्थिक परिस्थितीचा विचार न करता जाती जातीत भांडणे लाऊन, आरक्षणावरून श्रेय घेत असल्याचे मत मोहनराव शिरसाठ यांनी व्यक्त केले.
माजी.प्रांत अध्यक्ष गुणवंत पाटिल यांनी लेंडीधरनाचे , आपल्या हक्कासाठी लोकप्रतिनिधींच्या निवासासमोर आंदोलन केले तर ते प्रशासनास आपल्या आंदोलन स्थळि बोलुन आपले प्रश्न सोडविण्यासाठी निर्णय घेतील म्हणुन लोकप्रतिनिधी निवाससमोर आंदोलनास यश मिळण्यासाठि सर्वांनी संघटितपणे संघर्षात सहभागी व्हा
या कार्यक्रमास शंकर पाटिल वरणे,ऑड.धोडीबा पवार, किसनराव ईळेगावकर,सुधाकर पिलगुंडे,ज्ञानेश्वर नवले,व्यंकटराव वडजे,जनाबाई ढगे, तालुका, जिल्हा पदाधिकारी इत्यादी शेकडो कार्यकर्ते ऊपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे